Follow us on Twitter

सुनील गावस्कर

१९७१ साल, वेस्ट इंडिजमध्ये भारत विरुद्ध वेस्ट इंडिज मालिका चालू होती. त्या वेळी भारतीय संघात एक सर्वात लहान वयाचा खेळाडू - ज्याने आंतरशालेय, विद्यापीठ, रणजी अशा विविध स्तरांवरील क्रिकेट सामन्...

क्रीडा जगत

पुढे वाचा

कोल्हा आणि वानर

एकदा, जनावरांचा राजा सिंह मरण पावला. तेव्हा दुसरा राजा शोधण्यासाठी प्राणी एकत्र जमले. तेव्हा वानराने वेडयावाकड्या नकला करून प्राण्यांना हसविले व युक्तीने तो राजा झाला. कोल्ह्यला याचा फार राग आला. ...

इसापनिती

पुढे वाचा

कोल्हा आणि कोंबडा

एका शेतकर्‍याने कोल्ह्याला पकडण्यासाठी एक सापळा लावून ठेवला होता. एके दिवशी त्यात एक लठ्ठ कोल्हा सापडला. त्याला अडकलेले एका कोंबड्याने पाहिले व तो हळूहळू त्या सापळ्यापाशी आला आणि कोल्ह्याकडे बघत ...

इसापनिती

पुढे वाचा

गाढव आणि लांडगा

एकदा एक गाढव रानात भटकत होते. फिरता फिरता त्याच्या पायाला एक काटा बोचला. तो काटा काही त्याला काढता येईना. तेवढ्यात तिकडून एक लांडगा येताना त्याला दिसला. गाढव नम्रपणे त्याला म्हणाले, ...

इसापनिती

पुढे वाचा

दोन कोंबडे

एकदा एका उकीरड्यात दोन कोंबड्यांचे युद्ध जुंपले. एका कोंबड्याने दुसर्‍या कोंबड्याला खूप जखमी केले. त्या कोंबड्याला आपल्या कर्तबगारीबद्दल इतका गर्व वाटला की, एका खोपटावर बसून 'मी लढाई जिंकली', 'मी लढाई ...

इसापनिती

पुढे वाचा

धनगर व्यापारी झाला होता

एक धनगर समुद्राकाठी बसून मेंढ्या चारीत असता समुद्र पाहून फार मोहीत झाला. तेव्हा समुद्र अगदी शांत होता व त्यावर गलबते फिरत होती. ते पाहून आपणही समुद्रात व्यापार करावा असे त्यास ...

इसापनिती

पुढे वाचा

देव आणि प्रवासी

एकदा एक मनुष्य प्रवास करीत असता, त्याच्या मनात देवाची थट्टा करावी असे आले व त्याने आपल्याला काय मिळेल त्याचा अर्धा हिस्सा देवास देऊ, असा नवस केला. पुढे दुसर्‍या प्रवाशाची एका ...

इसापनिती

पुढे वाचा

देव आणि नास्तिक मनुष्य

एकदा एक नास्तिक मनुष्य देवाची खोडी करण्यासाठी त्याच्याकडे गेला. त्याने आपल्या हातात एक चिमणी लपवून ठेवली होती. तो देवाला म्हणाला, 'हे देवा, माझ्या हातातली वस्तु जिवंत आहे की मृत ते ...

इसापनिती

पुढे वाचा
-
+
8

Rating :
Views :
75
Rating :
Views :
199
Rating :
Views :
78
Rating :
Views :
243
Rating :
Views :
119
Rating :
Views :
494
Rating :
Views :
346

नांव संगीत ऐसें केला मूर्ख सत्वगुण तुला स्वर चित्रपट विचार राजा प्राणी जन्म एकदा संसार महाराष्ट्र श्लोक मराठी दिसे उत्तम मनीं सचिन मंगेशकर पाणी प्राण सुधीर तुका मनात भारतीय श्रीराम् डोळे शब्द सावध चित्त माता लग्न भोसले फडके नारायण आनंद धन्य दिवस मुंबई तेचि सत्य शिवाजी देशपांडे नमस्कार महाराज धर्म वसंत वारा बाबा छत्रपती अखंड कसोटी सुरेश माडगूळकर मनुष्य जोडी मंत्र कठीण जिवा भांडण मांडली निंदा नशीबाने मुद्रा शांता मूर्ती मंत्री स्वप्न राष्ट्रीय प्रसन्न पूजा मैत्री शांत स्वतंत्र अनुभव पतंग कृष्ण मंदिर दिशा कीर्ती मनोहर जानकी चांद स्वर्ग गर्व श्रीहरी प्रिया स्वराज्य गुरू मराठा स्वीकार सावरकर चिंतामणी धुंद राघवा राक्षस डोंगर राघव जेथें तुकाराम मंगेश अग्नी मधुसूदन एकदम छाया चतुर जगावर सरस्वती शंकर शांती सरोवर लोचन श्वास गंधर्व पडले खाकी सुवर्ण अयोध्या शिवछत्रपती सुलक्षण सत्व मैना सुरेख रत्न हत्ती सकाळ समाज सारं श्रम शिवशाहीर हरिण सोनेरी शक्य सिंधु साठे रक्षी सकळीं नारद श्रीपति रामदास व्यक्ति सदनीं अवतार विधान

Latest group walls

  • बालसà¤à¤¸à¥à¤à¤¾à¤° - Balsanskar आपले मूल सुसंस्कारित व्हावे, अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. त्या दृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्‍न करण...

अलीकडील सभासद